कमी कमिशन फी द्या आणि अधिक कमवा!
inDrive एक मोबिलिटी ऍप आहे जे देतं कमी कमिशन फी मध्ये योग्य डील
{{cities}}
शहरे
{{countires}}
देश
{{rides}}bn
अब्ज राइड्स पू
{{downloads}}m
दशलक्ष वैश्विक वापरकर्ते
कमी कमिशन फी द्या आणि गाडी चालवत जास्तीत जास्त कमाई करा
कमी कमिशन फी द्या, जास्त कमवा
राईडचे सर्व पैसे नकदी किंवा क्यू आर कोडच्या मार्फत सरळ ड्राइवर ला मिळतात
प्रत्येक राईडनंतर तात्काळ पेमेंट मिळवा
inDrive वर भाडे ऑफर करण्याची सिस्टम, ड्राइवर आणि प्रवाश्याला योग्य किमतीवर सहमत करतात
प्रवाशासासोबत भाड्याची बोलणी करा
ड्राइवर आम्हाला का निवडतात
inDrive पूर्णपणे तुमच्या अटींवर काम करते. जेव्हा वाटेल तेव्हा राईड करा. जेव्हाही ब्रेक घ्याल ऑफलाईन मोड वर जा
ड्रायविंग ची वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य
आम्ही सिलिकॉन व्हॅलीतील पुढची यशोगाथा आहोत: असे राईड-हेलिंग ऍप जे ड्राइवर आणि प्रवासी दोघांना उत्तम डील मिळवून देतं. आम्ही मानतो की मानवी सहानुभूतीला पर्याय ठरेल असे तंत्रज्ञान अजून अस्तित्वात नाही. राईड ऑर्डर करतानाची योग्य आणि उत्तम निवडीची ती भावना.

inDrive सिद्ध करते की राईड-हेलिंग ऍप अजून मानवी असायला हवे. कारण वाजवी दरात तुम्ही सहमत होणे महत्वाचे आहे केवळ अपेक्षा नको. inDrive वर जगभरातील लक्षावधी लोकांनाच विश्वास आहे.
आम्ही कोण आहोत
आपण ड्रायव्हर म्हणून सामील होऊ इच्छिता?
*inDrive" प्रवासी वाहतूक सेवेची ऑनलाईन ऍग्रीगेटर ही टॅक्सी सेवा नाही आणि युजर रिलेशनमध्ये गुंतलेली नाही. सर्व राइड्स ह्या युजर मार्फतच बनवल्या आणि पूर्ण केल्या जातात
तुमचे भाडे ऑफर करा आणि आजच राइड्स वर बचत करा!