तुम्हा दोघांच्या सहमतीने योग्य दरात राईड करा!
inDrive हे वाजवी डील्स साठी तुम्ही ऑफर केलेल्या किमतीवर आधारित ऍप आहे
{{cities}}
शहरे
{{countires}}
देश
{{rides}}bn
अब्ज राइड्स पूर्ण
{{downloads}}m
दशलक्ष वैश्विक वापरकर्ते
भाडे, गाडी आणि पोहोचण्याच्या वेळेनुसार ड्राइव्हर्सकडून बेस्ट ऑफर निवडा
तुम्हाला निवडीचे स्वातंत्र्य आहे
आता सर्व स्पष्ट आहे- तुम्ही आता ड्राइवर त्याच्या रेटिंग आणि इतर प्रवाश्यांच्या फीडबॅक नुसार निवडू शकता
तुम्हाला तुमचा ड्राइवर माहित असतो
भाडे ऑफर करा आणि प्रत्येक राईडवर बचत करा- लांब असो वा जवळ. कोणतेही छुपे शुल्क किंवा वाढीव दर नाही. भाड्यासाठी कुठलेही अल्गोरिदम नाही
भाडे तुम्ही सेट करा
प्रवासी आम्हाला का निवडतात
आम्ही सिलिकॉन व्हॅलीतील पुढची यशोगाथा आहोत: असे राईड-हेलिंग ऍप जे ड्राइवर आणि प्रवासी दोघांना उत्तम डील मिळवून देतं. आम्ही मानतो की मानवी सहानुभूतीला पर्याय ठरेल असे तंत्रज्ञान अजून अस्तित्वात नाही. राईड ऑर्डर करतानाची योग्य आणि उत्तम निवडीची ती भावना.

inDrive सिद्ध करते की राईड-हेलिंग ऍप अजून मानवी असायला हवे. कारण वाजवी दरात तुम्ही सहमत होणे महत्वाचे आहे केवळ अपेक्षा नको. inDrive वर जगभरातील लक्षावधी लोकांनाच विश्वास आहे.
आम्ही कोण आहोत
*inDrive" प्रवासी वाहतूक सेवेची ऑनलाईन ऍग्रीगेटर ही टॅक्सी सेवा नाही आणि युजर रिलेशनमध्ये गुंतलेली नाही. सर्व राइड्स ह्या युजर मार्फतच बनवल्या आणि पूर्ण केल्या जातात.
तुमचे भाडे ऑफर करा आणि आजच राइड्स वर बचत करा!